Sale!

Yesterday Night I Killed MY HUSBAND | थरारक रहस्यकथा | Crime Story | Suspense Thriller Novel | यस्टरडे नाईट आय किल्ड माय हजबंड

Original price was: ₹350.00.Current price is: ₹315.00.

Author: Darshan Desale

  • Pages : 304
  • Category : Fiction
  • ISBN : 9789349965416
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt.Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 2 cm* 14 cm
Check delivery options in your location
Category:
Guaranteed Safe Checkout
  Ask a Question

कबुली दिली गेली आहे…. पण रहस्याची खरी सुरुवात तर आत्ता होत आहे.
एका वादळी रात्री, एका दुर्गम गावात मोनिका एक धक्कादायक कबुली देतेः “काल रात्री मी माझ्या नवऱ्याचा खून केला.”
पण इन्स्पेक्टर तिथे पोहोचतो तेव्हा तिचा नवरा तिच्या शेजारी अगदी जिवंत उभा असतो.
मग खरे काय?, मोनिका भ्रमात आहे?, खोटं बोलतेय? की या सगळ्यामागे अजूनच भयंकर सत्य दडलंय ?
इन्स्पेक्टर एका अशा रहस्याच्या जाळ्यात ओढला जातो, ज्याचा सामना त्याने याआधी कधीच केलेला नसतो एक काळोखाने भरलेला प्रवास… जो भीषण रहस्यांनी व्यापलेला आहे.

तुम्ही हे रहस्य उलगडू शकता का ?
एक स्त्री खुनाची कबुली देते.
पण ज्याचा खून झाल्याचं ती म्हणते, तो अजूनही जिवंत आहे.
आणि एक सिरीयल किलर मोकाट फिरत आहे.
पण सत्य तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक भयानक आहे. कोण खोटं बोलतंय?, गुन्हेगार कोण आहे? आणि खरा राक्षस कोण?
गडद अंधारात लपलेली रहस्यं, थरारक वळणं आणि असा एक खुनी, ज्याला तुम्ही कधीच विसरू शकणार नाही – अशी ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.
सायकोलॉजिकल सस्पेन्स आणि रहस्याचा अप्रतिम संगम असलेली यस्टरडे नाईट आय किल्ड माय हजबंड ही कादंबरी शेवटच्या हादरवून टाकणाऱ्या द्विस्टपर्यंत तुम्हाला सतत अंदाज बांधायला लावेल.

Brand

The miror House

Reviews

There are no reviews yet

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.

Recently viewed products

Scroll to Top